The key has come into the hands of Tupkar :तुपकरांच्या हाती आला पाना,आता तुपकर सगळ्यांचे डील्ले झालेले नट कसणार…
आज गुढीपाडवा च्या शुभम मुहूर्तावर सिंदखेडराजा येथून माँ जिजाऊ यांना नतमस्तक होऊन फोडणार प्रचाराचं नारळ .
बुलढाणा: लोकसभा निवडणुकीचे दिनांक 8/ 4/ 2024 रोजी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये कायम राहणाऱ्या उमेदवारांना चिन्हाचा वाटप करण्यात आले यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचे शेतकरी शेतमजूर कष्टकरी युवा या सर्व सामान्य जनतेचा आवाज असणारे बुलढाणा लोकसभेचे उमेदवार रविकांत तुपकर यांना पान्हा हे चिन्ह मिळाले आहे आता तू करायचा हाती पाना आल्याने आता ते सगळ्यांचे ढिले झालेले नट अशी प्रतिक्रिया जनसामान्यांमधून उठत आहे आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मातृ तीर्थ सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ च्या चरणी नतमस्तक होऊन लोकसभेच्या रणांगणाच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे.
यावेळी जिल्हाभरातून सर्वसामान्य जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन लोकसभेचे उमेदवार रविकांत तुपकर यांनी केले आहे. आता आज पासून रविकांत तुपकर यांचा पाना जिल्ह्याच्या शेवटच्या वस्तीत जाऊन पोहोचणार आहे व जिल्ह्यातील खिळ,खिळकरुन विकासाचे टायर टूप मोडकळीस आणले आहे आशा झालेल्या विकास रथाच्या चाकाचे नट आता रविकांत तुपकर पाना फिरून नट काढणार आहेत अशा लोकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे सर्वसामान्य जनतेमधून निघणारा एकच सूर खाऊन घरची चटणी भाकर…. निवडून आणु रविकांत तुपकर….