Breaking news : बुलढाणा जिल्ह्यात एक मराठा लाख मराठा ठिनगी पडली.
बुलढाणा जिल्ह्यात एक मराठा लाख मराठा ठिनगी पडली.
बुलढाणा जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाची प्रथम ठिणगी पडली.
मनोज जरांगे इम्पॅक्टला सुरुवात.
महायुतीचे उमेदवार प्रतापरावांना दुरी तिरी एक्का प्रतापराव छक्का म्हणत गावातून बाहेर हाकलून दिले.
मराठा क्रांती मोर्चा चे वादळ पेटले. मनोज जरांगे समर्थक रस्त्यावर उतरले. प्रतापरावांच्या कार्यकर्त्यांना गाव सोडून निघावे लागले बाहेर.
नुकतीच घडलेली घटना समोर येत आहे. मराठा महिलांवर झालेला अमानुष लाठी हल्ला, गोळीबार,मारहाण मराठ्यांच्या जिव्हारी लागला.मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांच्या आव्हानाला सहज घेणाऱ्यांना बसली चपराक. जिल्ह्यात महायुती महाआघाडीच्या उमेदवारांना फिरणे दुरापास्त होत आहे. तर मोठ्या नेत्यांच्या सभा ही होणे आता थांबवण्याचे नियोजन सुरू झाल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे.
_____
Breaking news : बुलढाणा जिल्ह्यात एक मराठा लाख मराठा ठिनगी पडली.
Related Posts
Last tipper news..! : अखेर टिप्पर खब-यांची खबर ..!
Last tipper news..! : अखेर टिप्पर खब-यांची खबर ..! * आठ हजार टिप्परचा हप्ता कुनाचा..! * हिट अँन्ड रन, वाक ऑन राईट दुर्लक्षितच.! * निष्काळजीपणे बेभानपणे वाहन चालवून निरअपराध नागरिकांना…
Breaking news : अवैध रेती टिप्परने महिलेला चिरडले.
* अवैध रेती टिप्परने महिलेला चिरडले. * रेती माफियांची गुंडागर्दी बेलगाम. * आझाद हिंद रस्त्यावर उतरणार..! * परिस्थिती तणावग्रस्त. * तरीही अवैध टिप्पर सुरूच..! * दलाली भेटल्यामुळे प्रशासन ढिम्मच. *…