BJP “B” team is Narendra Pikhedekar, Prakash Ambedkar : बीजेपीची ” बी ” टीम म्हणजे नरेंद्र खेडेकर. प्रकाश आंबेडकर.

बाबरीचा ढाच्यावर काफीर विराजमान.

ठाकरे,पवार,वासनिकांसमोरही आवाहन..!
सक्षम उमेदवार असतांनाही जिप सदस्याला तिकीट का…?

जिंदगी दि है तुने, तो जीनेका हूणर भी देना.पाव बक्षे है तो तौफिया सफर भी देना. जब मै गुंगा था जुबा दी तूने,अब जब मैं बोलू तो बातो में असर भी देना.
या विचारांच्या इन्कलाब प्रमाणे मुस्लिम एकवटलाय. त्यामुळेच काफीरांच्या विरोधात आता मुस्लिमांचा इन्कलाब समोर येतोय. बुलढाणा लोकसभा महाविकास आघाडीकडे जिल्हा परिषद सदस्य आणि चिखली तालुक्या पूरता संपर्क असलेल्या प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्या व्यतिरिक्त सक्षम उमेदवार म्हणून मोठी यादी होती. इच्छुकांमध्ये हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर,ज्ञानेश्वर दादा पाटील, जयश्रीताई शेळके, विजय अंभोरे आदी सक्षम उमेदवार होते. परंतु भारतीय जनता पार्टी सोबत संगणमतातून उमेदवारी दिली असल्याचे पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. परंतु त्यावर महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून ” ब्र ” शब्दही बोलण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळेच प्रा. नरेंद्र खेडेकर बेचूटपणे वक्तव्य करत आहे. ज्यामुळे काँग्रेस जन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या सेक्युलर विचारधारेवर जीवन समर्पित करणाऱ्या पक्षांची आणि नेत्यांची चांगलीच गोची होत आहे. डॅमेज कंट्रोल म्हणून सावरा सावर सुरू झाली. परंतु मुस्लिम समाजामध्ये पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांना जिल्हा परिषद, नगरपालिका लढवायची आहे ते वगळता कुठेही डॅमेज कंट्रोल झालेले नाही. सदर घटनेमुळे मुस्लिम समाजाचा जमीर जिवंत झाला. जिल्ह्यातील आक्रोश निषेध समोर आला. महाविकास आघाडीच्या उमेदवारावर जाहीर रित्या बहिष्कारही टाकण्यात आला.तर येणाऱ्या काळात मुस्लिम समाज बांधव वंचित बहुजन आघाडीने स्वीकारलेला मार्ग स्वीकारत आहे . निवडणूक प्रक्रियेत कोणीही आले तरी मुस्लिमांशिवाय मुस्लिमांचा वाली कोणीच नाही. ही भावना आता प्रबळ झाली आहे. चाळीस-पन्नास टक्के मुस्लिम भूल भागातही सेक्युलर पार्टीने मुस्लिमांना उमेदवारी दिल्यामुळे रोष आहेत तर मुस्लिम बहुल भागातही 70 वर्ष एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिल्यामुळे खदखद होतीच.ती या निमित्ताने समोर येत आहे. त्यामुळे मुस्लिमांनी आपली ताकद अस्तित्व दाखवायचे ठरवले आहे. मुस्लिमांचे श्रद्धास्थान आराध्य दैवत यावर हल्लाबोल करणाऱ्या काफीरांना आता धडा शिकवायचा आहे. यावेळेस मुस्लिमांचा गठ्ठा वोटिंग काय करू शकतो हे दाखवण्याची अधिकारवाणी सामान्य मुस्लिम बोलत आहे. त्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा बीजेपी प्रणित नेत्याला वोटिंग न करता सामान्य कुटुंबातील उमेदवाराच्या पाठीशी आपली ताकद उभी करण्यापर्यंत मुस्लिम समाज येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात बैठका निरोप सुरू झाले आहेत. लोकसभा तर गेली परंतु अजूनही महाविकास आघाडीने आपली भूमिका बदलली नाही. तर येणाऱ्या काळात विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मध्येही मुस्लिम समाजाला गृहीत धरून चालणार नाही. काफीरांच्या या हल्ल्याने मुस्लिमांचा जमीर जागा झाला आणि त्यातून हक्काची लढाई सुरू झाली.तूर्तास एवढेच.