Shiva Mahapuran Katha : शिवमहापुराण कथा तथा अंखड हरिनाम संकिर्तन सप्ताहाला सुरुवात
शिवमहापुराण कथा तथा अंखड हरिनाम संकिर्तन सप्ताहाला सुरुवात शिवखंडेश्वर मंदिर, पुन्हई येथे शिवमहापुराण कथा तथा अंखड हरिनाम संकिर्तन सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली आहे. शिवपुराण कथा प्रवक्ते- ह.भ.प.श्री. आकाश महाराज आमले…