Aslam Shah will win in multi-colored fight..! बहुरंगी लढतीत असलम शहांचा विजय होणार..!
असलम शहांणा समाज बांधवांचा वाढता पाठिंबा.!
सालदार विकास रथ नावाचीही चर्चा.
बुलढाणा
बुलढाणा येथील पत्रकार भवनात तीस मार्चच्या प्रथम पत्रकार परिषदेत बहुरंगी लढतीचे संकेत महालोकशाही विकास आघाडीचे संयोजक ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील यांनी होता.
आज बहुरंगी लढतीचा दावा राजकीय विश्लेशकांनी संपादकांनी जनतेचा कौल घेत मान्य केला आहे. यावरून ऍड.सतीशचंद्र रोठे पाटील, असलम शहांची दूरद्रृष्टी सामान्यांसमोर आली आहे. बहुरंगी लढतीचा तोच दावा आज खरा ठरत आहे. त्यामुळे मतदारांचा वाढता कौल असलम शहांच्या बाजूने मिळत आहे.
महालोकशाही विकास आघाडी, किसान ब्रिगेड, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार असलम शाह हसनशाह यांच्या विजयासाठी आज बुलढाणा शहरात जाहीरनामा वाटप अभियानाला सुरुवात करण्यात आली. असलम शहांना बुलढाणा शहरासह समाज बांधवांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. खासदार नव्हे सालदार म्हणून काम करण्याचे अभीवचन देणाऱ्या सर्वसामान्य उमेदवाराला सहा राष्ट्रीयपक्ष व मुस्लिम, मराठा, वारकरी, शेतकरी अशा विविध सामाजिक संघटनांचाही आजपर्यंत भरभक्कम पाठिंबा मिळाला आहे. आज बुलढाणा शहरात जनतेचा जाहीरनामा घरोघरी पोहोचला आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्प रायरेश्वरावर शपथविधी घेने,सगे सोयरे, मराठा आरक्षण, मराठा आंदोलनातील गुन्हे खारीज करणेला समर्थन, तीनशे रुपये घरपोच गॅस सिलेंडर, रोहोयो चीकामे प्रत्येक गावात देणार. सरकारी कामे न मिळाल्यास बारा हजार रुपये महिना घरपोच.जुनी पेन्शन योजना लागू करणे, सैनिक, पोलीस, पत्रकारांना पाच कोटींचा विमा देणे,यासह 21 ज्वलंत मुद्द्यांना धरून असलम शहांचा जनतेचा जाहीरनामा चर्चेचा विषय ठरत आहे. तर सालदार विकास रथ प्रथमच निवडणुकीच्या रणसंग्रामात असे नाव तर लोड गाडीवर सिलेंडर ठेवून प्रचाराच्या अनोख्या पद्धतीला पाहून मतदारही प्रभावित होत आहे.